महामुंबईला चटके तर नागपूर पुन्हा 'हॉट', विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोला, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

Heat Wave in Vidarbha अनेक भागामध्ये कमाल तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. देशभरात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. अकोला येथे पुन्हा एकदा ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Nagpur and Vidarbha Under Heat Wave Grip

Nagpur and Vidarbha Under Heat Wave Grip

Esakal

Updated on

देश व जगातील परिस्थितीमध्ये तणाव वाढत असताना उन्हाची तीव्रताही कायम आहे. देशात सर्वत्रच कमाल तापमानाचा पारा वाढू लागला असून, अनेक भागामध्ये कमाल तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला आहे. देशभरात सर्वत्र उष्णतेची लाट आहे. अकोला येथे पुन्हा एकदा ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर राजस्थानातील श्रीगंगानगर येथे ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. वायव्य, मध्य आणि उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविण्यात आले. Nagpur and Vidarbha face intense heat wave Akola records 45 degree temperature

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com