Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Tukaram Mundhe Shares Story of Catching Fake Paneer at Restaurant: महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बनावट चीज विकणाऱ्या एका रेस्टॉरंटला कसे पकडले, याचा अनुभव सांगितला.
IAS Tukaram Mundhe’s Sharp Eye Catches Fake Paneer During a Dinner Outing

IAS Tukaram Mundhe’s Sharp Eye Catches Fake Paneer During a Dinner Outing

ESakal

Updated on

महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा प्रमुख आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या जलद कारवाईची सर्वत्र चर्चा होत आहे. २१ वर्षांच्या कार्यकाळात २५ बदल्या झालेल्या तुकाराम मुंढे यांनी नुकतेच ब्लिंकइटवर कारवाई केल्यानंतर प्रसिद्ध पिझ्झा ब्रँड डॉमिनोजच्या ४ आउटलेट्सचे परवाने निलंबित केले आहेत. सोशल मीडियावर लोक मुंढे यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, ते जिथे कुठे जातात तिथे आजूबाजूच्या गोष्टींवर लक्ष ठेवणे ही त्यांची सवय आहे. यादरम्यान त्यांनी एक प्रसंगही सांगितला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com