Maharashtra Rain: राज्यातील 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा अलर्ट; कसं असेल वातावरण?

Maharashtra Rain Update: हवामान विभागाने राज्यातील काही भागात पुढील तीन-चार दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. यावेळी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

Esakal

Updated on

विदर्भ : राज्यात काही दिवसांपासून अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. अशातच हवामान विभागाने विदर्भात पुढील तीन-चार दिवसांत वातावरणात बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com