Maharashtra Rain Alert : सप्टेंबर महिन्यात कोकणात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, सध्या तरी महिन्याची सुरुवात पावसाच्या जोरदार सरींनी होत असून हवामान खात्याने (IMD) ‘ऑरेंज ॲलर्ट’ (IMD Orange Alert) जारी केला आहे.