Monsoon Update: अंदमानात मान्सून आला रे! केरळात २६ मेपर्यंत पोहोचणार; कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार?
Maharashtra Monsoon 2026: नुकतेच अंदमानात मान्सून दाखल झाला आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार, याबाबत हवामान विभागाने अपडेट जारी केले आहेत.
पुणे : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आज अंदमान मध्ये मान्सून दाखल असून मागच्या वर्षी पेक्षा ६ दिवस अगोदरच अंदमान मध्ये मान्सून दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाचे प्रमुख डॉ.एस.डी.सानप यांनी दिली.