Maharashtra Rain: मेघगर्जनेसह सरी कोसळणार! उन्हापासून दिलासा मिळणार, 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Raigad Rain Alert: भारतीय हवामान विभागाने चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता असून यामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळणार आहे.
Maharashtra Rain

Maharashtra Rain

ESakal

Updated on

पाली : कडक उन्हाळा आणि वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या रायगडवासीयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई प्रादेशिक केंद्राने जाहीर केलेल्या ताज्या अंदाजानुसार, रायगड जिल्ह्यात मंगळवार (ता.१९) ते शनिवार (ता.२३) या कालावधीत हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com