India Monsoon Forecast : विदर्भ-मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी! बंगालच्या उपसागरातील घडामोडींमुळे जुलै तर तरला, पण पुढील 2 महिने कसा राहील मॉन्सून? पाहा काय सांगतो IMD रिपोर्ट

India Monsoon Forecast August September 2026 : भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून एल निनो व पॉझिटिव्ह आयओडीचा प्रभाव महत्त्वाचा ठरणार आहे.
IMD August September Rainfall Prediction

IMD August September Rainfall Prediction

esakal

Updated on

पुणे : मॉन्सूनच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर या उर्वरित हंगामात देशात सरासरीपेक्षा ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यताही ‘आयएमडी’ने (IMD Rainfall Forecast for India) वर्तविली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com