महाराणी ताराराणी जैन समुदायाच्या, जैन मुनी नयन पद्मसागर यांचं विधान

Jain Muni Nayan Padmsagar on Maharani Tararani मुंबईत जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना जैन मुनी नयन पद्मसागर यांनी महाराणी ताराराणी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Jain Muni Nayan Padmsagar on Maharani Tararani

Jain Muni Nayan Padmsagar on Maharani Tararani

Esakal

Updated on

छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाशी लढा देणाऱ्या महाराणी ताराराणी यांच्याबाबत जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी वादग्रस्त विधान केलंय. औरंगजेबाचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं विधान जैन मुनींनी केलंय. मुंबईत जैन समुदायाच्या कार्यक्रमात बोलताना जैन मुनी नयन पद्मसागर यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Controversial Statement on Maharani Tararani by Jain muni

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com