१५०० नाही थेट २१००! लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार? शासन निर्णयही जारी? जाणून घ्या सत्य

Ladki Bahin Scheme Update: लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार, असा शासन निर्णय निघाल्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तथापि, यामागचं सत्य काय, ते जाणून घ्या.
Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update

ESakal

Updated on: 

मुंबई : महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेतील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. काही दिवसांपूर्वी या योजनेबाबत महिलांना १५०० रुपयांऐवजी १८०० रुपये दिले जाणार, असा दावा केला जात होता. मात्र सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा खोटा असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सरकारने केले होते. त्यानंतर आता महिलांना २१०० रुपये दिले जाणार, असा शासन निर्णय काढल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यामागचं सत्य जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com