Ladki Bahin Yojana Latest Update News: लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता कधीपासून मिळणार याबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे. शिर्डीतील नागरी सत्कार कार्यक्रमात विखे पाटलांनी हे विधान केलं आहे. युतीचं सरकार लाडक्या बहिणींना कधीही दूर करणार नाही, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.