Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Massive Irregularities Found in Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत मोठा घोळ उघड; ७१ लाख अपात्र लाभार्थींना २१ हजार ३०० कोटींचे अनुदान, केवायसी पडताळणीनंतर वसुलीची चर्चा
Ladki Bahin Yojana Latest Update

Ladki Bahin yojana news

esakal

Updated on

लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत अपात्र ठरलेल्या ७१ लाख महिलांना गेल्या २० महिन्यांत सरकारने २१ हजार ३०० कोटी रुपयांचा अनुदान खर्च केला आहे. या योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत अनेक लाभार्थिनी अपात्र आढळल्याने डेटा शुद्धीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. तरीही अपात्र महिलांना मासिक १५०० रुपयांचे अनुदान सुरूच राहिले. महिन्याला सुमारे १०६५ कोटी रुपयांची रक्कम वितरित होत असल्याने एकूण खर्च २१ हजार ३०० कोटींपर्यंत पोहोचला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com