Ladki Bahin Yojana Update : रक्षाबंधनाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार? 24 ते 48 तासांत खात्यात जमा होणार पैसे; सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटींचा वळवला निधी!

Ladki Bahin Yojana July Installment Update : लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३४४.७४ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. पात्र महिलांच्या खात्यात DBTद्वारे हप्ता जमा होण्याची प्रक्रिया आता वेगाने सुरू होणार आहे.
Ladki Bahin Yojana July installment payment date

Ladki Bahin Yojana July installment payment date

esakal

Updated on

Ladki Bahin Yojana Update : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com