

E KYC Failure Rejections
esakal
Ladki Bahin Yojana June Installment Transfer: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात जून महिन्याच्या हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांनी आपलं बँक खातं तपासून त्याची खातरजमा करता येईल. मात्र अनेक महिला या योजनेतून वगळल्याची माहिती आहे.