Ladki Bahin Yojana KYC : लाडक्या बहिणींची ‘केवायसी’ चुकली, ९९ हजार महिलांनी केली चूक, एका कोल्हापूर जिल्ह्यातील स्थिती

Ladaki Bahin Yojana News : लाडकी बहीण योजनेत KYC प्रक्रियेत ९९ हजार महिलांकडून चुका झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ही स्थिती चिंताजनक ठरत असून लाभार्थींना फटका बसण्याची शक्यता.
Latest update on Ladki Bahin Yojana KYC verification

Latest update on Ladki Bahin Yojana KYC verification

esakal

Updated on

Ladki Bahin Scheme Maharashtra : कोल्हापूर जिल्ह्यातील ९९ हजार ६४ लाडक्या बहिणींनी केवायसी चुकीची भरल्याने त्यांना लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार नाहीत. त्यांच्या नावाची यादी जिल्हा महिला व बालविकास विभागाला मिळाली असून, त्यांनी ती ग्रामपंचायतींना पाठवली आहे. जोपर्यंत केवायसी दुरुस्त होणार नाही तोपर्यंत त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com