Ladki Bahin Yojana KYC Update
esakal
लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे विविध चर्चांनाही आता उधाण आलं आहे.