Ladki Bahin Yojana March-April Installment Update
ESAKAL
Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्यात शेवटचा हप्ता मिळाला होता. मात्र, आता मे महिन्याची ४ तारीखही उलटली आहे, मात्र पुढील हप्त्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचे हप्ते कधी मिळणार? याची चर्चा महिलांमध्ये सुरु आहे.