लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार, सरकार दिलेला शब्द पाळणार; पण कधी? मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: उदय सामंत यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 1500 वरुन थेट 2100 रुपयांवर करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

ESakal

Updated on: 

रत्नागिरी : महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जात आहेत. मात्र ही रक्कम वाढवून २१०० रुपये केली जाणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता २१०० रुपये कधी मिळणार असा प्रश्न महिलांकडून विचारला जात असताना, याबाबत मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories