Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेत 4,800 कोटींचा सर्वात मोठा घोटाळा; महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

What is the Ladki Bahin Yojana scam | महाराष्ट्राच्या लाडकी बहिण योजनेत ४,८०० कोटींचा घोटाळा उघड; सुप्रिया सुळे यांची पारदर्शक चौकशीची मागणी
Supriya Sule addressing the media over the alleged 4,800 crore scam in Ladki Bahin Yojana, demanding SIT inquiry and government accountability
Supriya Sule addressing the media over the alleged 4,800 crore scam in Ladki Bahin Yojana, demanding SIT inquiry and government accountabilityesakal
Updated on

महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेत तब्बल ४,८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक लाभ देण्याचे उद्दिष्ट होते, परंतु सुप्रिया सुळे यांच्या मते, कष्टकरी महिलांचे पैसे चुकीच्या पद्धतीने पुरुषांच्या खात्यात वर्ग झाले आहेत. या प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी करत सुळे यांनी सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com