Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; १,५०० नाही थेट ३,००० रुपये मिळणार?

Ladki Bahin installment latest update : लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा कायम आहे. महिलांना १,५०० की थेट ३,००० रुपये मिळणार? जाणून घ्या ताजे अपडेट.
Ladki Bahin Scheme installment

Ladki Bahin Scheme installment

esakal

Updated on: 

Ladki Bahin September installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता वाढली आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा उलटूनही सप्टेंबरच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे हप्ता नेमका कधी जमा होणार, याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com