Ladki Bahin Yojana: १५०० नाही ३००० मिळणार! लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार, पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana July-August Installment: लाडक्या बहिण योजनेच्या पुढील हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. यावेळी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत जून २०२६ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यानंतर जून महिन्याचा हप्ता महिलांना कधी मिळणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com