Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्रासह देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Updated on

मुंबईत ४४ बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश करून मुंबईतील विविध भागांत वास्तव्य करणाऱ्या कथित बांगलादेशी नागरिकांविरोधात वर्सोवा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. चालू वर्षात वर्सोवा तसेच मुंबईतील विविध परिसरांतून तब्बल ४४ बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com