MVA Legislative Council : विधानपरिषदेवरून महाविकास आघाडीत एकमत नाही, काँग्रेस, ठाकरे गटात ठिणगी पडली

Congress Uddhav Thackeray Faction : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी आणि जागावाटपावरून काँग्रेस व ठाकरे गटात मतभेद झाले आहेत. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
MVA Legislative Council mumbai

MVA Legislative Council mumbai

esakal

Updated on: 

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने परस्पर तीन उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा कायम आहे. काँग्रेसने नागपूर पदवीधर, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर मित्रपक्षांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ३) मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये मविआच्या नेत्यांची बैठक झाली. मात्र, पाच जागांच्या वाटपावर बैठकीत अंतिम निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे रविवारी पुन्हा चर्चेची फेरी होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com