Maharashtra Marathi Language Row : लोकांना मराठी सक्तीचे धडे देणारे सरकार मंत्रालयातच 'नापास'; प्रवेशद्वारावरील 'तो' फलक पाहून कपाळावर हात माराल!

Maharashtra Mantralaya Marathi language controversy : मंत्रालयातील चुकीच्या मराठी सूचना फलकांमुळे फडणवीस सरकारवर टीका होत आहे. शुद्धलेखन आणि वाक्यरचनेतील चुका पाहून प्रशासनाच्या मराठी भाषा संवर्धनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होताहेत.
Fadnavis government Marathi notice board issue

Fadnavis government Marathi notice board issue

esakal

Updated on

Maharashtra Marathi Language Row : महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी बोललीच पाहिजे, असा आग्रह धरत रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी ‘मराठीत बोला’ची सक्ती करणारे फडणवीस सरकार (Fadnavis government) आता स्वतःच राजभाषेच्या बाबतीत अडचणीत सापडले आहे. मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच मराठी भाषेची दयनीय अवस्था पाहायला मिळत असून, शुद्धलेखन आणि वाक्यरचनेतील गंभीर चुका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com