Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा
Breaking Marathi News live Updates 13 July 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Live Update:जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा
परराष्ट्र मंत्री @DrSJaishankar यांनी सिंगापूर दौऱ्यात सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री VivianBalakrishnan यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये धोरणात्मक भागीदारी, प्रादेशिक सहकार्य आणि आर्थिक संबंध यावरचर्चा झाली.