Latest Marathi News Updates: देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 20 February 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Delhi Live : आतिषींनी करुन दिली महिलांना २५०० रुपये देणाऱ्या योजनेची आठवण; दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री चिडल्या
#WATCH | Delhi CM Rekha Gupta says, "We will fulfil all the commitments that we have made to the people."
On former Delhi CM Atishi's statement regarding the BJP's promise to give Rs 2500 to the women in Delhi, the Delhi CM says, "It's our government; the agenda will be ours.… pic.twitter.com/2bB8HhmWEa