Latest Maharashtra News Updates : राज्यासह देशात काय घडलं? दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर
Breaking Marathi News Updates 23 March 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
नागपुरात हिंसाचाराच्या घटनेनंतर लागू केलेली संचारबंदी ६ दिवसानी हटवण्यात आलीय. तणाव निवळला असून जनजीवन पूर्ववत होऊ लागलं आहे. दरम्यान सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची करडी नजर असल्याचं पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं.