Latest Marathi News Live Update
esakal
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केरळ युनिटचे अध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांना रविवारी ट्रेडमिलवरून पडून किरकोळ दुखापत झाली. चंद्रशेखर यांनी फेसबुकवर त्यांच्या डोक्यावरील जखमांचे फोटो शेअर केले आणि विनोदी पद्धतीने घटनेचे वर्णन केले.