Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभर काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर
Breaking Marathi News live Updates 7 February 2025 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Uddhav Thackeray Live : इंग्रजांना मुंबई आदंन दिली होती आता अदानींना दिली : उद्धव ठाकरेंची टीका
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यावेळेला इंग्रजांना मुंबई आंदन दिली होती आता अदानींना दिलेली आहे. असे ठाकरे म्हणाले.