Manikrao Kokate Net Worth
esakal
Manikrao Kokate Net Worth: १९९६ च्या एका जुन्या खटल्यात राज्याचे क्रिडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलय. कोर्टानं त्यांच्यावर कलम ४१८ सीआरपीसी अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलय. परंतु चर्चेत असलेल्या मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे किती संपत्ती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तर जाणुन घेऊया...