Maharashtra Rain Update: विदर्भ आणि कोकणासाठी पुढचे पाच दिवस पावसाचे, मुंबई, पुण्याची परिस्थिती काय?

Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update: राज्यात तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तर काही नद्यांनी पाण्याची धोकादायक पातळी ओलांडली आहे. रायगड,रत्नागीरी, सिंधुदुर्गमध्ये पुढचे पाचही दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पालघर ठाण्यासाठी आजही ऑरेंज अलर्ट कामय आहे.

विदर्भासाठी पुढचे पाच दिवस पावसाचे मुसळधार पावसाचे आहेत. अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. Maharashtra Rain Update


उत्तर महाराष्ट्रात देखील आज धुव्वाधार पावसाचा अंदाज आहे. जळगाव साठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट
यवतमाळला आज ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Update
Kolhapur Rain : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर! 75 बंधारे पाण्याखाली; जाणून घ्या कोणते मार्ग सुरु, कोणते बंद

मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकटांसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

पुण्यातील घाट परिसरात आज अतिवृष्टीचा इशारा कायम असून कोल्हापूर तसेच साताऱ्यातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर मुंबईसाठी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. 

Maharashtra Rain Update
सोलापूरकरांसाठी खुषखबर! नळ कनेक्शनच्या बिलात होणार दुरुस्ती; चुकीचे बिल आलेल्यांनी ‘इथे’ करावी लेखी तक्रार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com