

Vidhan Parishad Election Candidates List maharashtra
esakal
MLC party wise candidates : विधान परिषदेच्या दहा जागांसाठीची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीने ९ जागांवर स्थान पक्क केलं आहे तर भाजपने सहा जागांवर वर्चस्व राखत आपली ताकद दाखवली, शिवसेना (शिंदे गट) दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि महाविकास आघाडीकडून (उद्धव ठाकरे गट) एक अशी जागावाटपाची मांडणी स्पष्ट झाली. अखेरच्या क्षणी दोन्ही आघाड्यांतील तणाव निवळल्याने उमेदवारी अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडली.