महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Forecast : हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast

esakal

Updated on

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा वातावरण बदलताना दिसत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com