Weather Forecast IMD Monsoon Pre Rain : पुढच्या तीन दिवसांचा हवामान अंदाज आला, ६ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; तापमान वाढणार

orange alert districts : हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला असून राज्यातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत तापमान वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast IMD Pre Monsoon Rain

Maharashtra Weather Forecast IMD Pre Monsoon Rain

esakal

Updated on

Maharashtra climate news : राज्यात उन्हाचा तडाखा कायम असतानाच वातावरणात अचानक बदल होत असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात वादळी पावसाचा जोर वाढणार असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा इशाराही देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com