

MSEB Share Market Mahavitaran IPO open
esakal
Maharashtra Government Proposal : महावितरणच्या प्रस्तावित आयपीओवरून राज्यात नव्या वादाची चिन्हे दिसू लागली असून, कंपनीला शेअर बाजारात सूचीबद्ध करण्याच्या हालचालींना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने तीव्र विरोध दर्शवला आहे. महावितरणचा आयपीओ हा खासगीकरणाच्या दिशेने टाकलेला पहिला टप्पा असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला आहे.