Eknath Shinde: मुंबईतील महायुतीची बैठक रद्द, एकनाथ शिंदे निघाले गावाला? काय आहे कारण जाणून घ्या?

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सहा दिवस झाले आहेत. पण महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळाची कधी होणार घोषणा? याची महाराष्ट्र वाट पाहतोय.
cm eknath shinde
cm eknath shindeSakal
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता सहा दिवस झाले आहेत. पण महाराष्ट्रात सरकार कधी स्थापन होणार? मुख्यमंत्री कोण होणार? मंत्रिमंडळाची कधी होणार घोषणा? याची महाराष्ट्र वाट पाहतोय. त्यातच आजची मुंबईत होणारी महायुतीची बैठक रद्द झाली आहे. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा या आपल्या गावी जाणार असल्याची माहिती मिळतेय.

cm eknath shinde
Mumbai Coldest Day: मुंबईकरांची आजची सकाळ ठरली सर्वात थंडगार; जाणून घ्या किती होतं तापमान?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com