

Latest Marathi News Live Update
esakal
पुणे–लोणावळा लोकलला खडकी स्थानकात दोनदा स्पार्किंग झाल्याची घटना. रात्री ८.३७ वाजता सुटणारी ही लोकल खबरदारीचा उपाय म्हणून स्थानकातच थांबवण्यात आली आहे. परिणामी प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला असून अनेक प्रवासी स्टेशनवरच.