Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 14 december 2024 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे थेट अपडेट्स - राजकारण, अर्थव्यवस्था, हवामान, आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी वाचा
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live UpdatesSakal
Updated on

कुर्ला बेस्ट बस अपघातप्रकरणी चालकाचा फॉरेन्सिक अहवाल आला

कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील चालक संजय मोरेचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. अपघाताच्या वेळी संजय मोरे दारू प्यायला नसल्याच अहवालात नमूद आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल ४२ जण जखमी झाले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com