

Missing Link Potholes
ESakal
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सुरु करण्यात आला. यामुळे मुंबई-पुणे शहरातील अंतर फारच कमी झाले असून प्रवासाचा वेळही सुमारे ३० मिनिटांनी वाचला आहे. या मिसिंग लिंकमुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट, आरामदायी होत असल्यामुळे नागरिकांकडून वाहवाह केली जात होती. मोठा गाजावाजा करत १ मे २०२६ रोजी लोकार्पण केल्यांनतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र आता हा मार्ग सुरु होऊन दोन महिने उलटले नसताना यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.