

monsoon arrive in kerala
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळे नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. त्यामुळे केरळमध्ये आणि महाराष्ट्रात मान्सून दाखल कधी होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.