Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची डंपरला धडक, गाडीचा चक्काचूर; तिघांचा जागीच मृत्यू; २ जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव कारने डंपरला धडक दिल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला असून २ जखमी झाले आहेत.
Mumbai-Goa Highway Accident

Mumbai-Goa Highway Accident

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावर मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. रत्नागिरीतील लांजा येथे एक भरधाव कार डंपरला धडकल्यामुळे भीषण अपघात घडला. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंबीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com