Mumbai Pune Hyderabad Bullet Train : मुंबई-पुणे-हैद्राबाद बुलेट ट्रेन मार्गावर 'इतके' स्टेशन्स असणार, तुमचे शहर यादीत आहे का ?

High speed rail India : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरची अधिकृत घोषणा झाली. हा हाय-स्पीड रेल्वे मार्ग सुमारे ७६७ किमी लांबीचा असेल. मुंबई ते पुणे प्रवास फक्त ४८ मिनिटांत पूर्ण होईल.
High speed rail India

Mumbai Pune Hyderabad Bullet Train

Esakal

Updated on

Mumbai Pune Hyderabad Bullet Train: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये पुणेकरांसह महाराष्ट्रासाठी मोठी दिलासादायक घोषणा झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे-हैदराबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरची घोषणा केली आहे. हे देशातील सात नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरांपैकी एक महत्त्वाचा आहे, ज्यामुळे प्रवासाचा वेळ प्रचंड कमी होईल आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा तीन राज्यांमधील आर्थिक, औद्योगिक व व्यापारी संबंधांना नवीन गती मिळेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com