

Maharashtra Nagaradhyaksha List Full Details
Esakal
महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू झालीय. आतापर्यंत बहुतांश नगरपंचायत आणि नगपरिषदेचे निकाल हाती आले आहेत. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर महायुतीलाही मोठं यश मिळालंय. नगरसेवकांसह नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. राज्यातल्या नगराध्यक्षांची यादी आपण पाहणार आहोत.