Omraje Nimbalkar Viral Video : राणा जगजितसिंह यांना पाहून खासदार ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसताना अचानक मागे फिरले?, व्हायरल व्हिडिओ

Devendra Fadnavis Dharashiv Visit : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धाराशिव दौऱ्यात ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील एकाच वाहनात दिसले. यावेळीचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
Omraje Nimbalkar Viral Video dharashiv

Omraje Nimbalkar Viral Video dharashiv

esakal

Updated on

Omraje Nimbalkar News : धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय विरोधक असलेले खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील एकाच ठिकाणी दिसून आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसण्याच्या वेळी घडलेल्या एका प्रसंगाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com