Prashant Koratkar: रोल्स रॉईस कारबद्दल प्रशांत कोरटकर माहिती का देत नाही? गाडी नेमकी कुणाची? धक्कादायक माहिती समोर

Rolls-Royce : समृद्ध जीवन घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारच्या मालत्तांपैकी एक असलेल्या रोल्स रॉईस गाडीचा लीलाव होणार होता. मात्र काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ती गाडी त्याने भलत्याच व्यक्तीला विकली होती.
Prashant Koratkar
Prashant Koratkaresakal
Updated on

Indrajeet Sawant: महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरुन इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करणारा प्रशांत कोरटकर पोलिसांच्या ताब्यात आहे. कोर्टाने त्याला शुक्रवारी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोठडीमध्ये पोलिस त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्याकडे असलेल्या रोल्स रॉईस कारबद्दल मात्र कोरटकर काहीही माहिती द्यायला तयार नाहीये. एवढी महागडी गाडी नेमकी कुणाची? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com