
Pune Latest News: विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पक्ष अजून एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. यावेळी काही माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.