Who Is the MP Mentioned by Sanjay Raut?
esakal
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. काही खासदार चार्टर्ड विमानाने दिल्लीला गेल्याची माहितीही समोर येत असतानाच, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली.