संपत्ती कशी वाढली? शिंदेंचे मंत्री शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, अडचणीत वाढ

Sanjay Shirsat : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. स्वत: शिरसाट यांनीच याबाबत कबुली दिली असून आयकर विभागाने काय काय विचारलं याचीही माहिती दिलीय.
Income Tax Notice to Minister Sanjay Shirsat: Assets Under Scrutiny
Income Tax Notice to Minister Sanjay Shirsat: Assets Under ScrutinyEsakal
Updated on

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागानं नोटीस पाठवलीय. मंत्री शिरसाट यांना नोटीस पाठवल्यानं हा शिंदे गटाला मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या व्हिट्स हॉटेल प्रकरणी ही आयकर नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मंत्री संजय शिरसाट यांनीच याबाबतची माहिती एका कार्यक्रमात बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com