
शेर की दहाड से डरी; मनिषा कायंदे यांचा अमृता फडणवीसांना टोला
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मंगळवारी (ता.१५) पत्रकार परिषद घेत भाजपवर गंभीर आरोप केले आहे. झारखंड, बंगाल आणि महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊतांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज फिर एक बिल्लीने दहाडने की कोशिश की है, या शब्दात अमृता यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) टीका केली आहे. (Shiv Sena Leader Manisha Kayande Criticize Amruta Fadnavis)
हेही वाचा: काँग्रेस सोडल्यानंतर अश्विनी कुमार म्हणाले, चुकीला चुक म्हणण्याची वेळी आलीय
या टीकेचा समाचार शिवसेना (Shiv Sena) आमदार मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी समाचार घेतला आहे. शेर की दहाड से डरी हुई बिल्लीया आवाज निकालाने की कोशीष कर रही है | मामी गप्प बसा, असा सल्ला मनिषा कायंदे यांनी अमृता फडणवीस यांना सल्ला दिला आहे.
Web Title: Shiv Sena Leader Manisha Kayande Criticize Amruta Fadnavis
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..