

BJP News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? या प्रश्नाचं उत्तर जरी आता माहिती नसलं तरी, कायम निवडणुकांच्या मोडमध्ये असणाऱ्या भाजपानं मात्र त्यादृष्टीनं डाव आखण्यास सुरुवात केली आहे. तरी, आता भाजपानं खेळलेल्या खेळीमुळे ठाकरे, पवार अडचणीत येणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरी, नेमकं प्रकरण काय? भाजपात कुणीकुणी पक्षप्रवेश केलाय? त्याचा ठाकरे-पवारांना कसा फटका बसणार आहे, हे जाणून घेऊयात.