सर, मला अन् मित्राला वडा पाव हवाय; शाळकरी मुलाची विनंती, तुकाराम मुंढे काय म्हणाले ऐका... Video Viral

Tukaram Mundhe Reacts to Student's Vada Pav Request शाळेत वडापाव बंद केलाय, तो सुरू करा अशी मागणी एका विद्यार्थ्याने एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे केली होती. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Tukaram Mundhe Reacts to Student's Vada Pav Request

Tukaram Mundhe Reacts to Student's Vada Pav Request

Esakal

Updated on: 

शाळेच्या कॅन्टीनमध्ये वडापाव बंद केल्यानं नाराज झालेल्या एका विद्यार्थ्यानं अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तक्रार केली. तसंच वडापाव पुन्हा मिळावा अशी विद्यार्थ्यांची मागणी असल्याचंही त्याने म्हटलं. दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्याला वडापाव आरोग्याला चांगला नाही. आरोग्याला योग्य असा आहार घेण्यास सांगत सकस आहाराचं महत्वही पटवून दिलं. विद्यार्थी आणि तुकाराम मुंढे यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com